+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustजिल्हा परिषदेमार्फत 'गुढीपाडवा शाळा प्रवेश वाढवा' उपक्रम* adjustहिंदू देव देवितांवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा : भाजपाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन adjustहुकुमशाही विषवल्ली तोडून टाकण्यासाठी नारीशक्ती एक व्हा आणि शाहूंना विजयी करा adjustखतीजा शकील मेस्त्री राज्यात पहिली adjustजनतेचे प्रश्न लोकसभेत मांडण्यासाठी शाहू महाराजांना निवडून द्या adjustनिगवे येथे शाहू छत्रपतींनी साधला संवाद adjustमाजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी दिला शाहू महाराजांना शब्द adjustदेशात भाजपचा हुकूमशाही कारभार ;सौरभ खेडेकर यांची टीका adjustशाहू छत्रपती यांची रंगपंचमी; संभाजी राजे यांची जूनची हमी adjustगोकुळ’ च्या कर्मचाऱ्यांनी झोकून देऊन संघाच्या आणि दूध उत्पादकांच्या उत्कर्षासाठी काम करावे
schedule13 Mar 24 person by visibility 73 categoryराजकीय

कोल्हापूर :

 गारगोटी तहसील कचेरीसमोर शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचे आंदोलन झाले. या आंदोलनाला विविध गावातून शेतकरी प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित होते. सकाळी साडेदहा वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे धरणे आंदोलन चालले.
यावेळी बोलताना गिरीश फोंडे म्हणाले," शेतकरी विरोधी महामार्ग लागणारे धोरण करते हे भांडवलदार यांचे हस्तक आहेत. हा न्या सहन केला तर हे राज्यकर्ते सरकारच कंत्राट वर चालवायला देतील. हे मंत्री स्वतःची ओळख शेतकऱ्याचा मुलगा म्हणून करून देत असली तरी ते भांडवलदारांना दत्तक गेले आहेत. शक्तीपीठ महामार्ग हा पश्चिम घाटातील पर्यावरणाला घातक असून शेतकरी याचा बळी ठरेल.
यावेळी बोलताना माजी आमदार के पी पाटील म्हणाले," कोणीही मागणी न करता शासनाने हा महामार्ग शेतकऱ्यांच्या वर लागला आहे. प्रत्येक गावामध्ये जमीन संपादनासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना गाव बंदी करा. गावागावात बोर्ड लावून आमची जमीन देणार नाही असा इशारा द्या.
यावेळी कॉम्रेड सम्राट मोरे, अजित दादा पवार, नाथाजी पाटील, धनराज चव्हाण यांची भाषणे झाली.
यावेळी भुदरगड तालुक्यातील 23 गावांमधून विविध मार्गाने शेतकऱ्यांच्या मध्ये जागृती करण्याचे ठरले. आंदोलनाची तीव्रता येणाऱ्या काळात वाढवण्या