Awaj India
Register
Breaking : bolt
सवतकडा धबधबा परिसरात एडव्हेंचर स्पोर्ट्सचा विस्तार; पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते लोकार्पण*शाळेतील मुलांचा आहार असा असावा बबनराव शिंदे यांना 'लोकराजा शाहू कोल्हापूर भूषण पुरस्कार' प्रदानऐतिहासिक माणगाव जिल्हा परिषद शाळेला कोल्हापूर जि.प. पदाधिकाऱ्यांची भेटकळंब्याचा कायापालट; विविध विकासकामांचे थाटात भूमीपूजन! एक कॉल, प्रॉब्लेम सॉल' प्रतिमेमुळे बाबा नांदेकर ठरताहेत जनतेचे आधारस्तंभकोल्हापुरात उद्या 'पशुधनातील संतुलित आहार व वैरण पीक लागवड' तांत्रिक कार्यशाळा शिक्षक पदोन्नीतीस शिक्षक समिती सदस्यांचा विरोध गोकुळ च्या बदनामी विरोधात बुधवारी शेतकरी बंधू समावेत आत्मक्लेश आंदोलन -डॉ. युवराज येडूरे शाळेतील मुलांवर मोबाईलचे दुष्परिणाम

जाहिरात

 

व्हनाळी उपसरपंचपदी संजयबाबा घाटगे गटाच्या अश्विनी जांभळे यांची निवड

schedule14 Jun 25 person by visibility 1082 categoryराजकीय

 व्हनाळी –युवराज राजिगरे-चुयेकर
व्हनाळी (ता.कागल) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजप पक्षाच्या माजी आमदार संजयबाबा घाटगे गटाच्या   सौ.अश्विनी राजेंद्र जांभळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी सरपंच दिलीप कडवे होते. निवडणूक निर्णयअधिकारी म्हणून ग्रामसेवक संदीप कांबळे यांनी काम पाहिले. विद्यमान उपसरपंच ओंकार कौंदाडे यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर अश्विनी जांभळे यांची निवड करण्यात आली.

यावेळी  सदस्य संजय वाडकर,वर्षाराणी कांबळे,कविता वाडकर,इंदुबाई दंडवते, क्रांती वाकुडे,सुरेश मर्दाने,रंगराव पाटील,संजय निचिते,तानाजी सुतार,श्रीपती वाडकर,विलास कौंदाडे,शिवराम जाधव आदी उपस्थित होते. स्वागत अरूण पोवार यांनी केले आभार नामदेव गुरव यांनी मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes