Awaj India
Register
Breaking : bolt
अवयवदान :मृत्यूनंतरचे खरे अमरत्त्व!डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसकडून* *एआय आधारित हाय व्होल्टेज स्विचिंग युनिटचे संशोधन*मराठवाड्यात ‘गोकुळ’ ची दूध व दुग्धजन्य उत्पादने उपलब्ध करणार; नविद मुश्रीफडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या 303 विद्यार्थ्यांची* *आयआयटी बॉम्बेतील ‘एडटेक इंटर्नशिप’साठी निवड*सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी दुग्ध व्यवसायातून ‘गोकुळ’शी ऋणानुबंध कायम ठेवावा - नविद मुश्रीफडी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा* *‘ब्रह्माकुमारी’ सोबत सामंजस्य करार*आर्किटेक्चर नंतर करिअरच्या* *अमर्याद संधी - डॉ. ए. के. गुप्ता*नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कधी भरपाई देणार**डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये* *शनिवारी ‘डायबेटिक फूट’वर परिषद*अतिसार थांबवा अभियान’ प्रभावीपणे राबवा - जिल्हाधिकारी अमोल येडगे*

जाहिरात

उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा दौरा

schedule14 May 25 person by visibility 274 categoryराजकीय

*उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा दौरा*
 
कोल्हापूर, दि. 14 (जिमाका): उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
 
गुरुवार, दिनांक 15 मे 2025 रोजी सायंकाळी 7.15 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने शिये, ता. करवीरकडे प्रयाण. सायं. 7.30 वाजता भव्य वारकरी संमेलन व सांगता समारंभास उपस्थिती. (स्थळ: मराठी शाळा, माळवाडी, शिये, ता. करवीर) रात्री 9.45 वाजता मोटारीने कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण. रात्री 10 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व विमानाने मुंबईला प्रयाण.
0000

जाहिरात

Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes