गांधीनगर परिसरासह रुग्णांच्या संख्येने अर्धशतक पार
गांधीनगर, ता. १५: गांधीनगर (ता. करवीर) परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येने अर्धशतक पार केले. आज वळिवडे गांधीनगर उचगाव, गडमुडशिंगी आणि चिंचवाड गावातील एकूण संख्या पंचावन्नपर्यंत पोहोचली आहे.
संपूर्ण गांधी नगर परिसर लॉक डाऊन केला आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या परिसर सील करण्यात आला असून त्यांच्या संपर्कातील आणि नात्यातील व्यक्तींना तपासणीसाठी आले आहे. आज अखेर करून पॉझिटिव रुग्णांची संख्या याप्रमाणे वळिवडे २१, गांधीनगर २२, उचगाव ८, चिंचवाड ३ आणि गडमुडशिंगी १ अशाप्रकारे गांधीनगर परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या ५५ झाली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण गांधी नगर परिसर लोकडाऊन करण्यात आला आहे. रुग्ण आढळून आलेला परिसर सैनीटाइझ करण्यात येत आहे . कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.