
कोल्हापूर आवाज इंडिया
दुर्गा अष्टमीच्या मध्यरात्री येऊन अजय देवगन रोहित शेट्टी, दिपीका पदुकोण यांनी एक सुमारास येऊन महाचंडी यज्ञास पूर्ण आहुती केली दिली
यावेळी मंदिरामध्ये भाविकांना प्रवेश दिला गेला नव्हता.
महालक्ष्मीच्या वाहन पालखीचे दर्शन घेऊन त्यांनी यज्ञाची पूर्ण आहुति केली. ते अर्धा ते पाऊण तासमंदिर परिसराच्या आवारात होते. कोणत्याही सुरक्षे यंत्रणे शिवाय त्यांनी भेट दिली. एक मुखी दत्त मंदिरात पूजा विधी करून ते निघून गेली.
स्थानिक सुरक्षा यंत्रणा याबाबत काहीच माहिती लागली नाही.
विश्वसनीय माहितीनुसार मंदिराचे मठधिपती गुरुवर्य संतोष गिरीगोसावी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुचनेनुसार यज्ञाचा व देवीच्या दर्शनाचा कार्यक्रम गुप्तरित्या पार पडला. "सिंघम अगेन" या चित्रपटाच्या पुढील शूटिंगसाठीी आशीर्वाद घेऊन ते पुन्हा रवाना झाले.
याबाबतची स्थानिक सुरक्षा यंत्रणा कशी माहिती होत नाही असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहिला.
व याबाबत धार्मिक विधी रात्रीच्या वेळी पार पडते
दुर्गा अष्टमीच्या रात्री खास प्रकारचे आशीर्वाद घेण्यासाठी रात्रीच्या वेळेस आले होते.
देवगन, शेट्टी, पदुकोण
यांची महाचडी यज्ञास भेट याची माहिती सुरक्षा यंत्रणेस असूनही याची खबरदारी सुरक्षा यंत्रणेने का घेतली नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
काही चित्रपटाच्याअपयशानंतर पुन्हा यश मिळावे यासाठी त्यांनी या यज्ञास खास पूजा करण्यात आली.
संपूर्ण खाजगी कार्यक्रम असल्यामुळे याबाबत
गुप्तता पाळण्यात आली होती.
या महाचंडी यज्ञ पूजेस मंजिरी फडणीस,केदार शिंदे, विजय पाटकर, संगीतकार पंडित कल्याणजी गायकवाड, कौस्तुभ गायकवाड, कार्तिकी गायकवाड, सावनी रवींद्र ,मंजिरी फडणीस केदार शिंदे विजय पाटकर संगीतकार पंडित कल्याणजी गायकवाड कौस्तुभ गायकवाड कार्तिकी गायकवाड सावनी रविंद्र, सदा केदार शिंदे आदी सेलिब्रिटींनी भेट दिली आहे