विश्व’च्या विद्यार्थींनीची जॉर्जियामध्ये डॉक्टर म्हणून नोंदणी
schedule13 Jun 23 person by visibility 309 categoryआरोग्य
*जॉर्जियामध्ये मिळाला वैद्यकीय शास्त्राचा सराव करण्याचा परवाना*
*भारतासाठी कौतुकाची बाब*
कोल्हापूर:
महाराष्ट्रातील अग्रगण्य वैद्यकीय शिक्षण सल्लागार विश्व मेडिकल अॅडमिशन पॉइंट च्या विद्यार्थीनीला जॉर्जियामध्ये वैद्यकीय शास्त्राचा सराव करण्याचा परवाना मिळालायं. यश मिळवणारी विद्यार्थींनी मिस ममता मायती असे तिचं नावं आहे. अर्थातचं विश्व मेडिकल अॅडमिशन पॉइंटने वैद्यकीय क्षेत्रात नवा इतिहास रचला आहे. ही भारतासाठी अभिमानास्पद बाब आहे.
मिस ममता मायती ही जॉर्जियामधील सर्वोत्तम वैद्यकीय विद्यापिठांपैकी एक असलेल्या ग्रीगोल रोब्याकिड्स विद्यापीठाची विद्यार्थीनी होती. परदेशात त्यांची सहा वर्षाची एमबीबीएस पदवी पूर्ण केल्यानंतर एन. एम. सी गॅझेट १८ नोव्हेंबर २०२१ नुसार विद्यार्थ्यांना त्या देशात सराव करण्यासाठी परवाना मिळणे आवश्यक आहे. मीस ममता मायतीला परवाना मिळाल्याने सहाजिकचं कोणत्याही परदेशी वैद्यकीय पदवीधराला अभिमान वाटणारी बाब आहे.
परवडणारी क्षमता, सुरक्षितता आणि सांस्कृतीक समानता यामुळे भारतीय विद्यार्थ्यांच्यांत जॉर्जियामध्ये शिकण्याची आवड वाढली आहे. जॉर्जियामध्ये वैद्यकीय विद्यापीठे आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीयस्तरावर मान्यताप्राप्त आहेत. त्याचबरोबर सरकार आणि डब्ल्यूएचओ द्वारे परवानाकृत आहे. जेव्हा विद्यार्थी भारतामध्ये नोकरी शोधतात त्यावेळी जॉर्जियामधील इंटर्नशिप वैध धरली जातेयं, हा फायदा ही विद्यार्थ्यांना होतोयं.
विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल करणाऱ्या विश्व मेडिकल अॅडमिशन पॉइंट ची स्थापना १९९९ मध्ये ज्ञानेश्वर भस्मे यांनी केली आहे. ही संस्था भारतीय विद्यार्थ्यांना स्वत:साठी सर्वोंत्तम वैद्यकीय महाविद्यालय निवडण्यासाठी रोडमॅप प्रदान करते, आणि त्यांना त्यांची शैक्षणिक आणि करिअरची स्वप्ने साकार करण्यास मदत करते. विश्व बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी www.VMAP.co.in या संकेतस्थळाला भेट द्या.