
आवाज इंडिया प्रतिनिधी : पांडुरंग सोनू कांबळे
पावनखिंड : कोल्हापूर ते रत्नागिरी महामार्ग हा प्रवाशांचा मृत्यू चा सापळा बनला असून 4 दिवसात मोठे 2 अपघात होऊन काल वालुर मधील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे तरी ही स्थानिक प्रशासनाने काना डोळा केला होता म्हणून त्यांना जाग आणण्यासाठी आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने शाहूवाडी तहसीलदार ऑफिसमध्ये तालुका पदाधिकारी यांनी निवेदन दिले व त्या रस्त्यावर 1 तासात ऍक्शन करण्यात यावी अशी मागणी केली होती अन्यथा चक्काजाम रास्तारोको करून संबंधित अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी आंदोलन करणार अशी मागणी करताच प्रशासनाच्या वतीने 1 तासात रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली व रासपच्या पदाधिकारी यांनी स्वतः त्या रस्त्यावर जाऊन पहाणी करत रस्त्याचे काम पूर्ण करून घेतले.
यावेळी तालुका अध्यक्ष-अभिषेक पाटील, विधानसभा अध्यक्ष- सुमित आपटे, युवक अध्यक्ष महेश सावंत, तालुका
उपाध्यक्ष अमित शिसाळ ,शाखा प्रमुख अथर्व मिरजे उपस्थित होते.त्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
आवाज इंडिया प्रतिनिधी : पांडुरंग सोनू कांबळे
कोल्हापूर ते रत्नागिरी महामार्ग हा प्रवाशांचा मृत्यू चा सापळा बनला असून 4 दिवसात मोठे 2 अपघात होऊन काल वालुर मधील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे तरी ही स्थानिक प्रशासनाने काना डोळा केला होता म्हणून त्यांना जाग आणण्यासाठी आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने शाहूवाडी तहसीलदार ऑफिसमध्ये तालुका पदाधिकारी यांनी निवेदन दिले व त्या रस्त्यावर 1 तासात ऍक्शन करण्यात यावी अशी मागणी केली होती अन्यथा चक्काजाम रास्तारोको करून संबंधित अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी आंदोलन करणार अशी मागणी करताच प्रशासनाच्या वतीने 1 तासात रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली व रासपच्या पदाधिकारी यांनी स्वतः त्या रस्त्यावर जाऊन पहाणी करत रस्त्याचे काम पूर्ण करून घेतले.
यावेळी तालुका अध्यक्ष-अभिषेक पाटील,विधानसभाअध्यक्ष- सुमित आपटे ,युवक अध्यक्ष महेश सावंत,तालुका उपाध्यक्ष- अमित शिसाळ
शाखा प्रमुख- अथर्व मिरजे उपस्थित होते,
त्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले