Awaj India
Register
Breaking : bolt
वंचित बहुजन आघाडीच्या करवीर तालुकाध्यक्षपदी नितीन कांबळेअवयवदान :मृत्यूनंतरचे खरे अमरत्त्व!डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसकडून* *एआय आधारित हाय व्होल्टेज स्विचिंग युनिटचे संशोधन*मराठवाड्यात ‘गोकुळ’ ची दूध व दुग्धजन्य उत्पादने उपलब्ध करणार; नविद मुश्रीफडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या 303 विद्यार्थ्यांची* *आयआयटी बॉम्बेतील ‘एडटेक इंटर्नशिप’साठी निवड*सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी दुग्ध व्यवसायातून ‘गोकुळ’शी ऋणानुबंध कायम ठेवावा - नविद मुश्रीफडी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा* *‘ब्रह्माकुमारी’ सोबत सामंजस्य करार*आर्किटेक्चर नंतर करिअरच्या* *अमर्याद संधी - डॉ. ए. के. गुप्ता*नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कधी भरपाई देणार**डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये* *शनिवारी ‘डायबेटिक फूट’वर परिषद*

जाहिरात

 

व्ही.हॅपी लाईफ कंपनीचा पाचवा वर्धापनदिन उत्साहात

schedule25 Apr 25 person by visibility 710 categoryउद्योग

युवराज राजीगरे -
गोवा;
रासायनिक खते व कीडनाशकांचा वापर केल्यामुळे आपण अनेक रोगांना आमंत्रण देत आहोत. त्यात कॅन्सरचे प्रमाण खूपच वाढले आहे. याच रोगाला आपल्या मित्राची आई बळी पडली. हे सारं रासायनिक खतांच्या वापरामुळे होतं आहे. हे समजताच डॉ शत्रुघ्न जाधव यांनी निश्चिय केला. आपण ऑरगॅनिक खतांची निर्मिती करायची, यातूनचं व्यंकटेश हॅपी लाईफ कंपनीचा उदय झाला‌ 
         व्ही.हॅपी लाईफ कंपनीचा पाचवा वर्धापनदिन उत्साहात साजरा झाला. या वेळी डॉ शत्रुघ्न जाधव सहकुटुंब सहपरिवार उपस्थित होते. तर उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात शेतकरी बांधवांना ऑरगॅनिक खतांचा वापर करण्याचा सल्ला दिला. या प्रसंगी मारुती साठे,युवराज राजीगरे, मोहन कांबळे, स्वप्नील माने,एम बी कांबळे, धनाजी चौगले, उत्तम पाटील, रणजीत गळदगे, सर्जेराव पाटील ईत्यादि मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes