+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustपेन्शनसाठी हजारो दिव्यांग आक्रोश मोर्चात सहभागी होणार adjustबालिंगा येथील जूना दगडी कमानी पुल वाहतुकीसाठी बंद* adjustपूरबाधित नागरिकांसाठी निवारा केंद्राचा प्रस्ताव तयार करा : adjustपाण्यात बसून शिकतायेत पणोरे गावची मुले adjustशिवाजी विद्यापीठाच्या तीन दिवसाच्या परीक्षा पुढे ; भारतीय विद्यार्थी मोर्चा च्या मागणीला यश adjustविकसीत भारतासाठी योग्य अर्थसंकल्प adjustविद्यार्थीनींना मिळाली आरोग्य रक्षणाची माहिती adjustखोटी आश्वासने देणारे लॉलिपॉप बजेट! adjustजिल्ह्यातील 78 बंधारे पाण्याखाली* *राधानगरी धरणातून 1500 क्युसेक विसर्ग* adjustराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यादिवशी ड्रोन कॅमेरा चित्रिकरणास बंदी*
schedule28 Jan 24 person by visibility 123 category
कोल्हापूर ;
जय पॅलेस मंगल कार्यालय, कोल्हापूर येथे अखिल महाराष्ट्र चर्मकार समाज सेवा संघाच्या वतीने १९ वा वधुवर पालक परिचय मेळावा पार पडला. अखिल महाराष्ट्र चर्मकार समाजसेवा संघ कोल्हापूर शहर युवक अध्यक्ष दीपक राजाराम खांडेकर यांचा समाज गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

 त्या वेळी समाज्याच्या वतीने सामाजिक कार्याची दखल घेऊन *समाज गौरव पुरस्कार* कोल्हापूर दक्षिण लोकप्रिय युवा आमदार मा. श्री. ऋतुराज पाटील (दादा) व श्री.भुपाल शेटे साहेब (माजी उपमहापौर) यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक राज्य अध्यक्ष श्री. रघुनाथ मोर, जिल्हा अध्यक्ष विठ्ठल नांगरे, भाजप जेष्ठ नेते दलित मित्र मा. श्री. डॉ. अशोकराव माने साहेब, डॉ. श्री. एकनाथ आंबेकर (माध्यमिक शिक्षणाधिकारी), डॉ. श्री. कौस्तुभ वाईकर ( M.B.B.S.,D.N.B,), मा. श्री . राजेंद्र यादव(नायब तहसीलदार, गडहिंग्लज) ,कोल्हापूर शहर अध्यक्ष मा. श्री. रमेश टोणपे साहेब,मा. श्री. श्रीकांत मोरे सर, श्री. विजय सातपुते (महासचिव), श्री. दत्तात्रय बामणे (सामाजिक कार्यकर्ते ) , श्री. रावसाहेब चव्हाण (राज्य सल्लागार सदस्य), श्री. सुनिल माने.( कार्याध्यक्ष), श्री .जी. टी.पोवार . साहेब, श्री. शिवाजी पांडव.( हातकणंगले अध्यक्ष),श्री. जीवन पोवार. (सचिव), श्री. गोकुळ कांबळे. वडणगे, श्री. दिपक संकपाळ, पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा मा. सौ. मनिषा डोईफोडे,मा. सौ. रेखा शिंदे (जिल्हा अध्यक्षा),मा. सौ. वैजयंती पांडव. हातकणंगले, मा. सौ. सविता बाबासाहेब शिंदे, जिल्हा. उपाध्यक्षा, अखिल महाराष्ट्र चर्मकार समाज सेवा संघाचे सर्व सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.