डॉ. सुचिता संजय भोसले यांना आदर्श महिला पुरस्कार
schedule07 Mar 25 person by visibility 469 categoryसामाजिक
डॉ. सुचिता संजय भोसले यांना कृती फाउंडेशन यांच्यावतीने यावर्षीचा 'आदर्श महिला पुरस्कार' जाहीर करण्यात आला. ८ मार्च रोजी स्मारक भवन येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण समारंभ पार पडणार आहे.
डॉ. भोसले यांची हिंदी विषयात पीएचडी झालेली आहे डोंगरी भागातील विद्यार्थिनींना त्यांनी विशेष प्रशिक्षण दिलेले आहे बालकल्याण अंधशाळा मातोश्री वृद्धाश्रम हँडीकॅप वृष्य वाटप असे विविध उपक्रम त्यांनी सहभाग नोंदविला आहे राष्ट्रीय चर्चासत्रात सुद्धा त्यांनी सहभाग नोंदविला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार देण्यात येत आहे.