भाजप युवा मोर्चाच्या तालुका अध्यक्षपदी अमोल शिवई यांच्या निवड*
schedule07 Jan 24 person by visibility 269 categoryसामाजिक
*
कागल / वार्ताहर
सुळकुड . ता. कागल येथील मा. अमोल मलगोंडा शिवई यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कागल तालुका अध्यक्षपदी निवड झाली. निवडीसाठी अमोल शिवई हे शाहू ग्रुपचे अध्यक्ष । राजे समरजित सिंह घाटगे साहेब यांचे कट्टर । समर्थक आहेत, निवडीसाठी मा धनंजय महाडिक साहेब, राजे समरजितसिंह घाटगे साहेब व धिरज करलकर साहेब यांचे सहकार्य लाभले