+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustवर्कशॉपमधून वेळाने बाहेर पडणार्या ड्रायव्हरांचे वेतन कपात adjustरत्नागिरी व सिंधुदुर्ग नागरी संरक्षण कार्यालयाच्या "उपनियंत्रक गट अ" पदासाठी* *इच्छुकांनी नावे कळवावीत* adjustदक्षिण मधील मतदारांना सुज्ञ उमेदवाराचे आवाहन adjustभाजपचे बंडखोर वसंत पाटील दक्षिण मधून निवडणुकीच्या तयारीत adjustसुकेशनी सुरेश कांबळे ऊर्फ सई स्वप्निल डिगे नेट परीक्षा उत्तीर्ण adjustमार्केट सेसच्या सुधारित जी आर चे व्यापाऱ्यांच्याकडून साखर पेढे वाटून स्वागत adjustपालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून बांधकाम कामगारावर अन्याय adjustकेंद्रीय रेल्वे व जलशक्ती राज्यमंत्री श्री. व्ही. सोमन्ना यांचा जिल्हा दौरा adjustमिशन रोजगार’ अंतर्गत रविवारी* *कॉर्पोरेट स्कील डेव्हलपमेंट प्रोग्राम* adjustकोल्हापुरातील महायुतीच्या तीन विधानसभा मतदार संघात ठिणगी
schedule21 Oct 24 person by visibility 37 category
 
कोल्हापूर; 
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा विकास व्हायचा असेल तर खरंच कोणाला निवडून दिले पाहिजे हे सुज्ञ मतदारांनी सांगावं. या मतदारसंघातील विकास काम खरंच झाली आहेत का? विकास काम व्हायचे असेल तर मला संधी देणार का, असे आवाहन एस. फोर. ए. ग्रुपचे अध्यक्ष राजू उर्फ सुनील माने यांनी केले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा शेती, उद्योग, पर्यटन, आरोग्य, गृहनिर्माण आणि तंत्रज्ञानासाठी अत्यंत समृद्ध मतदार संघ आहे. मात्र गेली १५ वर्षे फक्त आणि फक्त पाटील व महाडिक या २ कुटुंबियांचेच प्रतिनिधित्व यामुळे दक्षिण मतदारसंघ ठरतोय राजकीय बळी. त्यामुळे आता वेळ आली आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्याची. या सर्वसामान्य उमेदवारांना पाठिंबा देणार का असा सवाल ही माने यांनी व्यक्त केला आहे.

दक्षिण बद्दल माने म्हणतात, या दक्षिण मतदारसंघाची पायाभूत सुविधा वगळता आज काय अवस्था आहे? आजी-माजी आमदार सध्या मतदारसंघात केवळ विकास निधींचेच डिजिटल बोर्ड लावून विकास कामांची प्रसिद्धी केली. झालेल्या विकासकानांचे ठेकेदार अधिकृत कामाच्या तपशिलाचा बोर्ड लावतात. मग वा डिजिटल फलकांची आता आवश्यकता होती का? नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी ही विकासकाने आमदार, खासदार निधीतून करण्याची आहेत, आमदार म्हणून अशी प्रसिद्धी करणे योग्य आहे का? विधीमंडळामध्ये नवीन कायदे करताना आजी माजी आमदारांनी मतदारसंघासाठी आलेल्या चर्चेत कितीवेळा भाग घेतला व मतदारसंघाच्या प्रवासाठी कोगते कायदे निर्माग केले? यावर माझे म्हगणे आहे की, आजी माजी आमदारांनी कायदेशीर प्रक्रियेनध्ये प्राथमिक कार्य व कर्तव्ये पार पाडलेले नाहीत, गृहनिर्माण प्रकल्प (म्हाडा व सिडको), आय. टी. पार्क, इलेक्ट्रॉनिक हब, सार्वजनिक क्षेत्र प्रकल्प (Public Sector Units), MSEDCL, MAHAGENCO, MSETCL, MIDC, MSRDC, MHADA, CIDCO, MSWC, MSCB, MSCMF यापैकी कोणती संख्या गेल्या १५ वर्षात मतदारसंघात आगली किंवा आर्थिक गुंतवणूक नियोजन प्रकल्प वापैकी एक तरी प्रकल्प मतदारसंघानध्ये झाला आहे काय ? खरेतर अशा साकारलेल्या प्रकल्पांचे डिजिटल बोईस लागणे आवश्यक होते. जर त्यांनी अरो प्रकल्पांचे निर्माण केले असतील तर जाहीर पत्रकार परिषद घ्यावी. आजचे युवक-युवती, त्यांचे पात्लक या आजी माजी आमदारांचा जयजयकार करतात. येणाऱ्या ५ वर्षामध्ये वरील एकही प्रकल्प अस्तित्वात न आल्यास आज यव १४ ते २४ वर्षात असलेल्या आपल्या मुलांचे येत्या ५ वर्षानंतर भविष्य कसे आणि काय घडणार? याचा पालकांनी कधी विचार केला आहे का ? ३६ गावे, २७ प्रभागातून दरवषी साधारण ६,५०० म्हणजेथ ५ वर्षात ३२,५०० बेरोजगार होणार? वाचा गांभीयनि मतदारांनी विचार करावा, तसेच साखरपुडा, विवाह, बारसे आणि मृत्यू या प्रसंगीच लोकप्र‌तिनिधींची उपस्थिती दिसते. यामध्ये गटांचे कार्यकर्ते हे लोकप्रतिनिधी या निमित्ताने घरी आले म्हणून भारावून जातात. हे कुठे तरी थांबले पाहिजे. म्हणूनचं २०२४ थी ही निवडणूक सर्व मतदारांसाठी महत्वाची ठरणार आहे. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचा असा सर्व समावेशक प्रकल्प साकारण्यासाठीच ही निवडणूक लढविण्याचा मी विचार करीत आहे. आम. महादेवराव महाडिक (१८ वर्षे), २००१-१४ आम, सतेज पाटील,२०१४-१९ खास धनंजय महाडिक, २०१७-१९ आम. उनात पहाडिक आम. सतेज पाटील (विधान परिषद) २०२३ खात. धनंजय महाडिक (राज्यसभा), २०१९-२४ आम, ऋतुराज पाटील आहेत मग ह्यावेळी मला संधी का नको असंही माने विचारतात.

राजू माने प्रणित S4A आघाडीने कोल्हापूर शहराचा व जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी केलेली आंदोलने, चळवळींचे यश: १९९४ ते २०२४ भाजा शिवसेना युती काळात ना. उद्योगमंत्री गजानन किर्तीकर यांना मा. आनंदराव दिंडोर्ले यांच्या मार्फत निवेदन देऊन MIDC चे पाणी घालून गावासाठी उपलब्ध करून दिले. हे माइया समाजिक सामाजिक कार्याचे पहिले यश होय. तेव्हापासून सामाजिक कार्य सुरू असल्याचे सुद्धा माने यांनी सांगितले.
 २०१७- २४ मयूर पंप ते फाईव्ह स्टार MICC कडे जाणारा रस्ता,२००४ हायवे भूसंपादन दरासाठी लढा
२००७ कोल्हापूर विमानतळ भूसंपादनासाठी लढा,

२०१० पदयात्रा पर्यावरण जनजागृतीसाठी,

भूधारकांसाठी योग्य तो मोबदला मिळवून दिला. भूधारकांसाठी योग्य तो मोबदला निळवून दिला.
२०१२ ते 2017 टोल आंदोलन विरोधात लढा. टोलप्रश्श्री माननीय पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली शाहू टोलनाका आंदोलनात अटक व निर्दोष सुटका, चुकीच्या पद्धतीने होऊ घातलेल्या हद्दवाढी विरोधात लढा (२०१२ ते २०१७),
श्री अंबाबाई मंदिर, कोल्हापूर ते श्री बालाजी, तिरुपती. पायी बालत सलग २२ दिवसांत यशस्वीरित्या पूर्ण. २०१५ कोल्हापूर मेट्रो सिटीसाठी कोल्हापूर महानगरपालिका २०१५ निवडणूकीत S4A विकास
आघाडीचे उमेदवार जनजागृतीसाठी उभे केले.
विमानतळाकडे जागरे प्रशस्त सते ४५ ३० मी २४ मी. संदर्भात तरेच जिल्ह्यातील आणि शहरातील रिंगरोडसाठी
केंद्रीय मंत्री मा. नितीन गडकनीजी लवकरच निर्णय घेणार आहेत.

आणखी एक टोल आंदोलनाची न्यायालयात केसमध्ये सुनावणी सुरु आहे. टोल आंदोलन यशस्वी. २०१७ मध्ये शासनाने कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाची स्थापना केली.
कोल्हापूर जिल्हा व दक्षिण मतदारसंघ विकासासाठी निर्णायक लढा उभा करण्याचा प्रयत्न करणार २०२५ ते २०२९ अखेर. कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण ऐवजी कोल्हापूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणून दुरुस्ती करणेसाठी मागणी,
सार्वजनिक क्षेत्र प्रकाप Public Sector Unit (PSU)
उद्योग उभारणी करिता गुंतवणूकदारांना संधी निर्माण करुन देणार. कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीबाहेरील ५ कि. मी. परिसरातील गावांना महानगरपालिकेच्या सर्व पावाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीचा प्रयत्न,
गावांतील शेतकऱ्यांना धूप शेती संकल्पना राबटून युवकांना गावातच उत्पन्नाचे साधन उपलता करून देम्याचे नियोजन करणार,

IRB कंपनीने टोल काळात 5 स्टार हॉटेलसाठी बांधलेली भव्य इमारत गेली १० वर्षे कोणताही धोरणात्मक निर्णय न घेतल्याने भगनावस्थेत 
यातून उत्पन्न शून्य या इमारतीतून पालिकेला महसूल मिळवून देणार.

छत्रपती राजर्षी शाहू महाराज सर्वधर्मीय स्मशानभूमी ५० ते १०० एकरात उभारणीसाठी प्रयत्न. कोल्हापूर शहराबाहेरील व जिल्ह्यातील सर्व प्रशस्त रिंगरोड रस्त्यांची निर्मितीसाठी प्रेस प्रयत्न करणार,
शहरातील लक्ष्मीपुरी धान्य व्यापाऱ्यांकरिता पर्याय म्हणून
विक्रमनगर टेंबलाईवाडी प्रशस्त जागेतील धान्य बाजार केंद्राची दुरावस्था, सक्षम धान्य बाजारपेठसाठी प्रयत्न,
 सन २०२६ मध्ये "युवकस्वास्थ्य" हा ध्यास घेऊन कन्याकुमारी मुंबई पुणे कोल्हापूर ही पदयात्रा

महिलांसाठी कौटुंबिक आर्थिक नियोजन करणारी गृहदामिनी डायरीचे वितरण वितरण केला असल्याचे सुद्धा माने यांनी सांगितले.

माने म्हणाले, माझी राजकीय वाटचाल १९९१ ते २०२४, 1995 सांगरुळ विधानसभेसाठी अर्ज माजी आमदार श्री संपत बापू पाटील या विनंतीस मान देऊन माघार व जाहीर पाठिंबा.
 2007 मंत्रायत समिती करवीर, राष्ट्र‌वादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली. मा. श्री. तानाजी जोंधळेकर राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार यांच्याकडून पराभूत . २०१२ माझी पानी श्री. अरुणिमा राजू उर्फ सुनील माने या राष्ट्रवादी काँग्रेसकडून करवीर पंचायत समितीची निवडणूक लक्ष्ळून राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून विजयी. २०14 कोल्हापूर दक्षिण विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी केली. आम्ही सातपुते टिम तयार केली. मी स्वत व श्री. प्रताप कडेकर, प्रा. श्री. जयंत पाटील, माजी आमदार चंद्रकात जाव, श्री. भगवान काटे, प्रा. श्री. बी. जी. मांगले सर, श्री. माणिक पाटील सिंडिकेट मीटिंगमध्ये ठरलेल्या निर्णयानुसार भाजपची उमेदवारी ज्यांना मिळेल त्यास इतरांनी अधिकृत उमेदवारास पाठिंबा देवाचे ठरले. त्यानुसार उमेदवारी अर्ज भरला तथापि, भाजपचे अधिकृत उमेदवार श्री अमोल महाडिक यांना पाठिंबा देत अर्ज माघारी घेतला व ते विजयी झाले. भाजपच्या काही नेत्यांच्या सांगण्यावरुन माइया income Tax ची धाड टाकली गेली. मा. खा. धनंजय महाडिक व मा. आ. अमल महाडिक यांनी गोकुळ शिरगाव जिल्हा परिषद संघासाठी भाजमचीण उमेदववारी न दिल्यामुळे महाडिक गटापासून दुरावलो. २०१९ व्या निवडणुकीत . श्री. ऋतुराज पाटील यांना पाठिंबा दिला व ते विजयी झाले. मा. आ. सतेज पाटील व मा. वा. ऋतुराज पाटील यांना विधान परिषद व विधानसभा अधिवेशनमध्ये कोल्हापुर नागरी विकास क्षेत्र गाधिकरण परिपत्रकामध्ये कोल्हापुर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हा प्रश्न उपस्थित करण्यासाठी मागणी केली होती, परंतु अधिवेशनामध्ये हा प्रश्न एक उपस्थित केला नाही. याबाबत मी नाराज आहे. 

मी महाडिक गटात २००९ - २०१७ या कालावधीत साथ दिली,तर 2017 सप्टेंबर २०२४ अखेर पाटील गटाला साथ दिली. परंतु आज तागायत वरील सर्व सार्वजनिक प्रश्न बाबत दोन्ही गटाकडून योग्य ते समाधान झालं नाही म्हणून मी आपणास विनम्र आवाहन करीत आहे माझा निर्णय तुमच्या हत्या आहे असे आव्हान सुद्धा माने यांनी केली.
वरील सर्व समस्या सोडवण्यासाठी विधानसभा 2024 ची निवडणूक लढवावी का याबद्दल एक कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून आपले मत विचारात घेऊन निवडणूक लढणार आहे अथवा वरील समस्या सोडवून घेण्यासाठी 2024 ला कोणता पाठिंबा देणे योग्य राहील जो उमेदवार पत्रकार परिषद घेऊन वरील समस्या सोडवण्यासाठी जनतेला शब्द देईल त्या उमेदवारास पाठिंबा देणे योग्य राहील का किंवा वरील समस्या सोडवून 2019 ची निवडणूक लढू का याबद्दल आपल्या प्रतिक्रिया कळवा फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप ईमेल द्वारे 28 ऑक्टोबर पर्यंत कळवण्याची विनंती सुद्धा माने यांनी केलेली आहे.
नागरिक म्हणून आपले मत विचारात घेऊन निवडणूक लढवणार आहे. अथवा वरील समस्या सोडवून घेण्यासाठी २०२४ताको साठी जनतेला शब्द देईल त्या उमेदवारास पाठिंबा देणे योग्य राहील का ? किंवा वरील समस्या सोडवून मी २०२९ची निवडणूक ला टोबर पर्यंत कळविण्याची नम्र विनंती करीत आहे. रात्री १० ते सकाळी ६. ही वेळ सोडून आपली प्रतिक्रिया शेअर करावी. 

नागरिक म्हणून आपले मत विचारात घेऊन निवडणूक लढवणार आहे. अथवा वरील समस्या सोडवून घेण्यासाठी २०२४ताको साठी जनतेला शब्द देईल त्या उमेदवारास पाठिंबा देणे योग्य राहील का ? किंवा वरील समस्या सोडवून मी २०२९ची निवडणूक ला टोबर पर्यंत कळविण्याची नम्र विनंती करीत आहे. (टीप : कृपया रात्री १० ते सकाळी ६. ही वेळ सोडून आपली प्रतिक्रिया शेअर करावी. 

https://www.instagram.com/rajumanes4a?igsh=MWl4anR6MDcxY3Z3Mg==
https://www.facebook.com/share/Ca9LqfEb4u6e7RpF/?mibextid=LQQJ4d 
या सोशल मीडियावर किंवा 960411 29 29 या मोबाईल क्रमांकावर व्हाट्सअप वर प्रतिक्रिया कळवावी असे आव्हानही माने यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जनसंपर्क कार्यालयः १७३/९, शाहू नाका, विमानतळ रोड, प्रविण पंप शेजारी, उजळाईवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर येथे संपर्क करावा.