+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustवर्कशॉपमधून वेळाने बाहेर पडणार्या ड्रायव्हरांचे वेतन कपात adjustरत्नागिरी व सिंधुदुर्ग नागरी संरक्षण कार्यालयाच्या "उपनियंत्रक गट अ" पदासाठी* *इच्छुकांनी नावे कळवावीत* adjustदक्षिण मधील मतदारांना सुज्ञ उमेदवाराचे आवाहन adjustभाजपचे बंडखोर वसंत पाटील दक्षिण मधून निवडणुकीच्या तयारीत adjustसुकेशनी सुरेश कांबळे ऊर्फ सई स्वप्निल डिगे नेट परीक्षा उत्तीर्ण adjustमार्केट सेसच्या सुधारित जी आर चे व्यापाऱ्यांच्याकडून साखर पेढे वाटून स्वागत adjustपालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून बांधकाम कामगारावर अन्याय adjustकेंद्रीय रेल्वे व जलशक्ती राज्यमंत्री श्री. व्ही. सोमन्ना यांचा जिल्हा दौरा adjustमिशन रोजगार’ अंतर्गत रविवारी* *कॉर्पोरेट स्कील डेव्हलपमेंट प्रोग्राम* adjustकोल्हापुरातील महायुतीच्या तीन विधानसभा मतदार संघात ठिणगी
schedule19 Oct 24 person by visibility 38 category

 कोल्हापूर - सुकेशनी सुरेश कांबळे ऊर्फ सई स्वप्निल डिगे यूजीसी नेट व महाराष्ट्र सेट परीक्षा उत्तीर्ण झाली. ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या विषयातून त्या नेट परीक्षा पास झाल्या आहेत.
 कालकथित राहुल शंकराव डिगे यांच्या त्या स्नूषा होत.त्यांना ग्रंथालय व माहितीशास्त्र अधिविभागातील प्रा. डॉ. एस.बी. पाटील तसेच प्राध्यापक डॉ. वाय. जी. जाधव, प्रा. डॉ. डी बी सुतार, पी.बी बिलावर ,प्रा. डॉ. एस. व्ही. थोरात प्रा.आदीं शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.