Awaj India
Register
Breaking : bolt
डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये* *१२ रुग्णांवर मणक्याच्या यशस्वी शस्त्रक्रिया*नोकरी लावतो म्हणून फसवणूक करणाऱ्याच्यावर कारवाई करा शिरोळ तालुक्यात दुधातील भेसळीचा प्रश्न गंभीर; जनता दल (सेक्युलर) तर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदनइस्पुर्ली पोलिसांची मोठी कारवाई; नंदगावमध्ये छापाडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला* *एनबीए टीएर-१ (वाशिंग्टन ॲकॉर्ड) मानांकनकोल्हापूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (KMRDA) स्थापना करा; 'S4A ग्रुप'चे राजू माने यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणीकाळमावाडी धरण दुर्घटना: प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच निष्पापांचे बळीमहिला व बालकल्याण समितीचा राखीव निधी वाढवा* समिती उपसभापती दीपा ठाणेकरांची सह पालकमंत्र्यांकडे मागणी​इस्पुर्ली पोलिसांची धडक कारवाई; निगवे खालसा येथे अवैध हातभट्टी दारू अड्डयावर छापा, तिघांवर गुन्हा दाखल​स्वप्नपूर्ती जिल्हा सहकारी गृहतारण संस्थेकडून 'शैक्षणिक कर्ज योजना' सुरू; पालकांना मोठा दिलासा

जाहिरात

 

महाराणा प्रताप जयंती उत्साहाने साजरी

schedule29 May 25 person by visibility 442 categoryराजकीय

कोल्हापूर दि.२९ : राजपूत समाज, कोल्हापूर व कोल्हापूर महानगरपालिका यांचे संयुक्त विद्यमाने आज महाराणा प्रताप जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करणेत आली.

कोल्हापूर येथील राजपूत समाजातर्फे महाराणा प्रताप जयंती महावीर गार्डन येथील पुतळयास मराठा महासंघाचे अध्यक्ष श्री. वसंतराव मुळीक यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून साजरी करणेत आली. या कार्यक्रमावेळी भाजप जिल्हा अध्यक्ष श्री. विजय जाधव, मा. ईश्वर परमार, माजी नगरसेवक श्री. दिलीप पोवार, राजपूत समाज कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष श्री. अमरसिंह राजपूत, सचिव श्री. जयराज राजपूत, उपाध्यक्ष अनिलसिंह राजपूत, पोलिस निरिक्षक सूरजितसिंह राजपूत, बटटूसिंह राजपूत, तसेच सर्वश्री सिध्दांत राजपूत, शाम राजपूत, राजेंद्रसिंह राजपूत, प्रेमसिंह राजपूत, रामसिंह राजपूत, शशिकांत राजपूत, राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचप्रमाणे कंजारभाट समाजाचे अध्यक्ष श्री. महेश मछले, श्री. बबन रानगे हेही उपस्थित होते. सदर कार्यक्रमास सर्व कोल्हापूर जिल्हयातून रजपूतवाडी, प्रयाग चिखली येथील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes