Awaj India
Register
Breaking : bolt
मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री मुश्रीफ यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही तुमचा आमच्यावर विश्वास नाही का?आम्ही शपथ घेणारच नाही”*पहिल्या फेरीतच कौस्तुभ गावडे यांना विजयी करणार; शिक्षक नेते दादासो लाड यांची स्पष्टोक्ती*शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार कमी करणारच: शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांची स्पष्ट भूमिका*सखोल वैद्यकीय ज्ञान घेऊन* *आदर्श डॉक्टर बना- डॉ. संजय डी. पाटील*कराडमध्ये पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ; कौस्तुभ गावडे यांना वाढता पाठिंबा*करवीर तालुक्यातील ठरावधारकांचा छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीला भक्कम पाठिंबा*महायुतीच्या ऐतिहासिक विजयात राधानगरी- भुदरगडचा सिंहाचा वाटा असेल* सखोल वैद्यकीय ज्ञान घेऊन* *आदर्श डॉक्टर बना- डॉ. संजय डी. पाटील*शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी मी कटिबद्ध आहे- शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे

जाहिरात

 

प्रा. पूनम उत्तम पोवार यांना आदर्श महिला पुरस्कार

schedule07 Mar 25 person by visibility 1137 categoryआरोग्य

कोल्हापूर ;
 
सिद्धार्थनगर पेटवडगाव येथील प्रा. पुनम उत्तम पोवार यांना आदर्श महिला पुरस्कार
देण्यात आला. 8 मार्च रोजी पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे सायंकाळी पाच वाजता मान्यवरांच्या असतील कार्यक्रम पार पडणार आहे.
डॉक्टर पवार यांनी बालकामगार स्पेशल ग्रामीण शहरी तुलनात्मक अभ्यास यासह विविध नागरिकांना मार्गदर्शन केलेला आहे ते सध्या विदेशी यादव कॉलेज बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणी ते कार्यरत आहेत. त्यांच्या आरोग्यविषयक कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे. त्यांच्या विविध कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes