आनदराव पाटील चुयेकर ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा निकाल ९७%
schedule05 May 25 person by visibility 370 categoryशैक्षणिक

श्री एस. एच. पी. हायस्कूल, आनंदरावजी पाटील चुयेकर ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा निकाल ९७%
कोल्हापूर ;
आनंदराव पाटील चुयेकर एज्युकेशन अकॅडमी संचलित श्री.एस. एच. पी.हायस्कूल, आनंदराव पाटील चुयेकर ज्युनिअर कॉलेज, चुये यांचा उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेचा निकाल ९७% लागला.
या परीक्षेत अनुराधा बाजीराव पाटील( ६९ टक्के), दिपाली राजाराम परीट ( ६७ टक्के), तेजस गोरखनाथ गुरव (६६ टक्के), आर्या विजय गवळी (६५ टक्के),आदित्य संजय बरगे (६२टक्के)
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, गोकुळचे संचालक शशिकांत पाटील चुयेकर, सचिव सौ. तेजस्विनी पाटील चुयेकर यांचे प्रोत्साहन लाभले. मुख्याध्यापक प्राचार्य पी. आर. कांबळे, प्रा. आर. जी. बरगे, प्रा. एस. बी. बेडगे, प्रा. यु. एस.
पाटील आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर
यांचे मार्गदर्शन लाभले.