Awaj India
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे 'कर्जमाफी आंदोलन'; विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडककोल्हापुरात महिला सक्षमीकरणासाठी 'स्वराज्य महिला मंच' सज्ज; आज कार्यालयाचे भव्य उद्घाटनडॉ. प्रवीण कोडोलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा विशेष शोप्रत्येक जिल्ह्यात ईएसआयसी रुग्णालय उभारणार - आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर* ग्रामीण भागाच्या विकासासाठी समाज कल्याण विभाग कटिबद्ध: सभापती श्रद्धा गायकवाड​निपाणी-गारगोटी रोडवर ३.६३ लाखांच्या मुद्देमालासह गुटखा आणि कार जप्त“एक पाऊल प्रगतीकडे, जिल्हा परिषद अध्यक्षांचा दौरा तालुक्याकडे!”शिक्षक सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी साताप्पा विष्णू पाटील उपाध्यक्षपदी गजानन सखाराम कांबळे चुये येथील एस. एच. पी. हायस्कूलचा दहावीचा निकाल ९८% टक्के; सई पाटील विद्यालयात प्रथमपावसाळा १५ दिवसांवर तरीही नाले उपसा कागदावर

जाहिरात

 

कोल्हापुरात महिला सक्षमीकरणासाठी 'स्वराज्य महिला मंच' सज्ज; आज कार्यालयाचे भव्य उद्घाटन

schedule14 May 26 person by visibility 10 categoryराजकीय

कोल्हापूर: आवाज इंडिया प्रतिनिधी 

महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना सक्षम करण्यासाठी कोल्हापुरात 'स्वराज्य महिला मंच' या नवीन कार्यालयाचा शुभारंभ होत आहे. या कार्यालयाचा भव्य उद्घाटन समारंभ आज, गुरुवार दि. १४ मे २०२६ रोजी दुपारी ४:३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

मान्यवरांची उपस्थिती

​या कार्यालयाचे उद्घाटन कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर मा. सौ. रुपाराणी निकम आणि गोकुळच्या संचालिका मा. सौ. शौमिका महाडिक यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला शहरातील अनेक प्रमुख मान्यवर आणि स्वराज्य महिला मंडळाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

​स्वराज्य महिला मंचच्या अध्यक्षा डॉ. सौ. नेहा अभय तेंडुलकर (नगरसेविका) यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे. या उद्घाटन सोहळ्यास जास्तीत जास्त महिलांनी आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन स्वागतोत्सुक डॉ. सौ. नेहा तेंडुलकर आणि श्री. अभय शशिकांत तेंडुलकर (विशेष कार्यकारी अधिकारी) यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes