Awaj India
Register
Breaking : bolt
सवतकडा धबधबा परिसरात एडव्हेंचर स्पोर्ट्सचा विस्तार; पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते लोकार्पण*शाळेतील मुलांचा आहार असा असावा बबनराव शिंदे यांना 'लोकराजा शाहू कोल्हापूर भूषण पुरस्कार' प्रदानऐतिहासिक माणगाव जिल्हा परिषद शाळेला कोल्हापूर जि.प. पदाधिकाऱ्यांची भेटकळंब्याचा कायापालट; विविध विकासकामांचे थाटात भूमीपूजन! एक कॉल, प्रॉब्लेम सॉल' प्रतिमेमुळे बाबा नांदेकर ठरताहेत जनतेचे आधारस्तंभकोल्हापुरात उद्या 'पशुधनातील संतुलित आहार व वैरण पीक लागवड' तांत्रिक कार्यशाळा शिक्षक पदोन्नीतीस शिक्षक समिती सदस्यांचा विरोध गोकुळ च्या बदनामी विरोधात बुधवारी शेतकरी बंधू समावेत आत्मक्लेश आंदोलन -डॉ. युवराज येडूरे शाळेतील मुलांवर मोबाईलचे दुष्परिणाम

जाहिरात

 

राष्ट्रीय सबज्युनिअर बेसबॉल स्पर्धेकरीता कु.स्वराज रुपेश सागर ची ओडिसा येथे निवड

schedule16 May 26 person by visibility 208 categoryशैक्षणिक

आवाज  इंडिया प्रतिनिधी 

कोल्हापूरः शां. कृ.पंत वालावलकर हायस्कूल मुक्त सैनिक येथील 8वी मध्ये शिकणारा स्वराज सागर यांची 31वी सबज्युनिअर राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धा किट विद्यापीठ भुवनेश्वर ओडिसा येथे दि.24  ते 29 मे 2026 रोजी पार पडणाऱ्या स्पर्धेस झाली.
        राज्यस्तर सबज्युनिअर बेसबॉल स्पर्धा अमरावती येथे पार पडली होती त्यात कोल्हापूर संघ तृतीय क्रमांकने विजयी झाला होता स्वराची निवड पार पडलेल्या राज्य स्पर्धेतून झाली 
         दि. 14 ते 20  मे 2026 अनिकेत इंग्लिश मिडियम स्कूल बारामती  येथे स्पर्धा पूर्व प्रशिक्षण शिबीर होत आहे.
         स्वराज ला शाळेच्या मुख्याध्यापिका मा.वृषाली कुलकर्णी, उपमुख्याध्यापक मा. आर.पी.मोरे,शिक्षक प्रतिनिधी श्री.अनिल चव्हाण यांचे प्रोत्साहन लाभले आणि क्रीडाशिक्षक राष्ट्रीय प्रशिक्षक  डॉ.राजेंद्र बनसोडे यांचे मार्गदर्शन लाभले

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes