Awaj India
Register
Breaking : bolt
डी. वाय. पाटील फार्मसीची अपेक्षा वक्तृत्व स्पर्धेत प्रथमशिक्षकांच्या कमतरतेवर जिल्हा परिषद सदस्यांचा मदतीचा हातके. एम. सी कॉलेज मध्ये "भू पर्यावरणीय दिन आणि संकल्पना" या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा संपन्न....डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ देशात नवव्या तर राज्यात तिसऱ्या स्थानी*‘तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा’चा संदेश; प्राची माळीने नेत्रदानातून दिली प्रेरणामहायुतीच्या नेत्यांनो, आश्वासन लक्षात आहे काय?पाईपलाईन गळतीकडे महापालिकेचे जाणीवपूर्वक दुर्लक्षसंघर्ष, जिद्द आणि प्रेम यांचा सुंदर संगम म्हणजे श्रद्धा देवदत्त माने!अनाथ मुलींशी लग्नाचे आमिष दाखवून तरुणांची लूट;सरकारी सेवेत असतानाच खासगी नोकरी; डॉ. अमित पाटील यांच्याविरोधात बडतर्फीचा प्रस्ताव

जाहिरात

 

डी. वाय. पाटील फार्मसीची अपेक्षा वक्तृत्व स्पर्धेत प्रथम

schedule29 Apr 26 person by visibility 4 categoryराजकीय

कोल्हापूर: 
डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीची विद्यार्थिनी अपेक्षा चित्रे हिने गौरिशंकर एज्युकेशन सोसायटीच्या सातारा कॉलेज ऑफ फार्मसी येथे झालेल्या १८ व्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. 
“आरोग्य क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता (AI in Healthcare)” या विषयावर अपेक्षा हिने प्रभावी व अभ्यासपूर्ण मते मांडत परीक्षकांची मने जिंकली. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयाचा गौरव वाढला आहे.
या यशाबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे यांनी अभिनंदन केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes