महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने अभिवादन
schedule06 Dec 23 person by visibility 219 categoryराजकीय
कोल्हापूर :आवाज इंडिया
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ऐतिहासिक बिंदू चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोल्हापूरच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील , शहराध्यक्ष आर.के. पोवार, अॅड.महादेवराव आडगुळे, सुनील देसाई, नितीनभाऊ पाटील, अशोक पोवार, गणेश जाधव, महादेव पाटील, मुसाबाई कुलकर्णी, नागेश शिंदे, निलेश मछले, गणेश नलवडे, सादिक आत्तर, फिरोज उस्ताद, फिरोज सरगुर, दिनकरराव धोंगडे, नितीन पेंटर, अविनाश माने इत्यादी उपस्थित होते.