+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjust*डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे* *कॉक्लेअर इम्प्लांट मुलांचा मेळावा संपन्न* adjustराष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प सादरीकरण स्पर्धेत* *डी. वाय. पाटील अभियांत्रिकी संघ प्रथम* adjustमितभाषी संयमी आणि विकासकामांची जाण असलेल्या अमल महाडिकांना जनता पुन्हा आमदार करेल - महादेव जानकर adjustsamajkalyan;इतर मागास बहुजन कल्याण samajkalyan विभागांतर्गत शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी 5 मार्चपर्यंत अर्ज करा adjustrupalichakanakar,mahilaayog; बालविवाह रोखण्यासाठी विवाहकार्यात सहभागी होणाऱ्यांवरही कारवाई करा adjustgokuldudh sangh;दूध उत्पादकांच्या आर्थिक उत्कर्षा मध्ये गोकुळचे मोठे योगदान ! adjustprakashambedkar,mahavikasaghadi,lokasabha:आपली ताकद बघा आणि मग मागा असे प्रकाश आंबेडकर का म्हणत आहेत adjustdypatil-kolhapur; डी वाय पाटील अभियांत्रीकीच्यावतीने बहिरेश्वर येथे डीजीपीएस- ड्रोनद्वारे नकाशा करण्याची कार्यशाळा संपन्न adjust*भाजपाच्या निवडणूक संकल्प पत्रासाठी सूचना पाठवा : विजय जाधव adjustज्ञानदानाचा वारसा चालविणारे शिंदे कुटुंबीय
schedule08 Aug 23 person by visibility 181 categoryलाइफस्टाइल
कोल्हापूर, दि. 8 (जिमाका) : ‘कोतवाल’ रिक्त पदे भरण्यासाठी कोतवाल निवड समितीचे अध्यक्ष तथा करवीर विभागाचे उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, नागाळा पार्क, कोल्हापूर येथे या पदाची सजानिहाय आरक्षण सोडत होणार आहे. सजा अंतर्गत असलेल्या सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील व इच्छुक नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करवीर तहसिलदार स्वप्नील रावडे यांनी केले आहे.
 जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार करवीर तालुक्यातील कसबा बावडा पश्चिम, वसगडे, मुडशिंगी दक्षिण, कावणे, हळदी, कुरुकली, सडोली खालसा, शिरोली दुमाला, सडोली दुमाला, केर्ले, पाडळी खुर्द, वरणगे, चिखली, कणेरी, गिरगांव, द-याचे वडगांव, हलसवडे, पाचगांव, सांगरुळ, आमशी, करवीर क्र. 2, करवीर क्र.3, करवीर क्र.4, करवीर क्र. 5, करवीर क्र.6, कसबा बावडा पूर्व, टेंबलाईवाडी, उचगांव दक्षिण, मुडशिंगी उत्तर, कणेरीवाडी, उजळाईवाडी, तामगांव, मोरेवाडी, दोनवडे, हणमंतवाडी व नागदेववाडी या सजांचा समावेश आहे.