+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjust*डी. वाय. पाटील आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांच्या* *डिझाईन्सचे सोमवारपासून राजर्षी शाहू स्मारक भवन येथे प्रदर्शन* adjustमहालक्ष्मीनगर, मंगेशकर नगर, मंडलिक वसाहतीत काँग्रेसचा प्रचार adjustउपकाराची परतफेड अपकाराने करणार्‍या कृतघ्न खासदारांना त्यांची जागा दाखवा : आ. सतेज पाटील adjustकोल्हापुरात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अतिविराट सभा दोन लाखावर लोक जमतील adjustअरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन adjustगोकुळ मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustप्राण जाये पर वचन न जाये ; के. पी. पाटील यांचे अभिवचन adjustरुपा वायदंडेंची माघार, शाहू छत्रपतींना पाठिंबा adjustशाहू महाराजांचा आशिर्वाद चालतो, उमेदवारी का नको adjustन्यू पॅलेसनंतर राधानगरी हे तर माझं दुसरं घर...!
schedule22 Sep 22 person by visibility 124 categoryशैक्षणिकशैक्षणिक

  
 कोल्हापूर :  ‌सायबर ममहविद्यायाच्या दिनकरराव शिंदे समाजकार्य विभागामार्फत शनिवार दिनांक २४ सप्टेंबर २०२२ रोजी समाज माध्यमे आणि मानसिक आरोग्य या विषयावर राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन केले गेले असून या मध्ये समाज माध्यमे आणि जेष्ठ नागरिक, समाज माध्यमे आणि युवक, समाज माध्यमे आणि वंचित घटक, समाज माध्यमे आणि शिक्षण अशा विविध विषयांवर चर्चा होणार असून या मध्ये तज्ज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत. तरी या परिसंवादात संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक इतर इच्छुक व्यक्ती व संस्थांना सहभागी होण्याचे आवाहन या परिसंवादाचे समन्वयक समाजकार्य विभाग प्रमुख डॉ दीपक भोसले, प्रा. उर्मिला चव्हाण व सायबर चे संचालक डॉ. एस. पी. रथ यांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात नमूद केले आहे.