खरी कॉर्नर परिसरात कोरोना पॉझिटिव्ह: परिसर सील
schedule18 Jul 20 person by visibility 1211 categoryआरोग्य
कोल्हापूर
येथील खरी कॉर्नर परिसरात एकाची कोरोणा टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र परिसरात काही भागाची स्वच्छता केली आहे तर परिसर सील करून रुग्णाच्या सहवासात आलेल्यांची तपासणी सुरू आहे.