Awaj India
Register
Breaking : bolt
सलग २० वेळा सेट-नेट उत्तीर्ण होण्याचा दुर्मिळ विक्रम; डॉ. राहुल भगवान पालके यांचे भव्य यशरिक्षाचालक असूनही समाजसेवेचा वसा जपणारा ‘आदर्श मावळा’ – सौरभ किरण खोतमावळा न्यूज 24 चे संपादक संग्राम धनाजी पाटील यांचे उल्लेखनीय समाजकार्यसंघर्षातून सेवेकडे : सौ. सोनाली घोडके यांचा प्रेरणादायी जीवनप्रवासमोफत शिक्षणातून वंचित विद्यार्थ्यांना नवी दिशा देणारे शिक्षक – श्री. सुनिल रत्नाकर चौगलेवंचितांचा एकच वादा : न्याय देणारा उत्तम दादा राजवर्धन दिनकर यादव यांनी संरक्षण सेवेत घडवला इतिहासअस्मिता धनंजय दिघे : बहुआयामी सामाजिक-राजकीय नेतृत्वाचा प्रेरणादायी प्रवासउत्कृष्ट समाजसेविका मा. राणी मॅडम अंगणवाडी सेविका सौ. रेखा चव्हाण यांचे उत्कृष्ट कार्य

जाहिरात

 

बेलवळे खुर्द सरपंचपदी अनिता पाटील बिनविरोध

schedule27 Aug 25 person by visibility 571 categoryराजकीय

 
केनवडे: युवराज राजीगरे-चुयेकर 
 
बेलवळे खुर्द ता कागल येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मंडलिक गटाच्या सौ.अनिता मारूती पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी ग्रामसेवक राजेश्री सुर्यवंशी होत्या. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून केनवडे सर्कल प्रदीप कोरवी  यांनी काम पाहिले.
यावेळी गटनेते हमिदवाडा चे संचालक नेताजी पाटील,राजे गटाचे मारुती पाटील ,के.पी.पाटील,शिवसेना तालुका प्रमुख अशोकराव पाटील,बाबा गटाचे ज्ञानदेव जाधव,संभाजी पाटील ,सदस्य अशोक पाटील मा. सरपंच छाया जाधव, उपसंरपच दिपाली पाटील ,धनाजी कांबळे ,महादजी पाटील ग्रामस्थ उपस्थित होते
 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes