Awaj India
Register
Breaking : bolt
कॉल्पोस्कोपी आणि पॅथॉलॉजी व स्त्रीरोग संघटनेच्या वतीने तीन दिवसीय वैद्यकीय परिषदेचे आयोजनरविवारी गुणवंताचा सत्कारअशोक कांबळे यांना यावर्षीचा आदर्श मुकनायक पुरस्कारडॉ. सुमेध कांबळे यांना यावर्षीचा आदर्श मुकनायक पुरस्कारप्रकाश कांबळे यांना आदर्श मूकनायक पुरस्कारशिवाजी भिमाजी परळीकर यांना संविधान प्रसारक आदर्श मूकनायक पुरस्कारशिवाजी भिमाजी परळीकर यांना संविधान प्रसारक आदर्श मूकनायक पुरस्कारचंद्रकांत चषक -२०२५" फुटबॉल स्पर्धेत खंडोबा तालीम मंडळ व श्री शिवाजी तरुण मंडळ विजयीमच्छिंद्र कांबळे यांना आदर्श मूकनायक पुरस्कारप्रा. प्रमोद झावरे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

जाहिरात

 

नदी प्रदूषित करणाऱ्यांच्यावर कारवाई करावी

schedule28 Jan 25 person by visibility 281 categoryउद्योग

नदी प्रदूषित करणाऱ्यांच्यावर कारवाई करावी
कोल्हापूर
 
औद्योगिक वसाहत व साखर कारखाने यांचे सांडपाणी रासायनिक द्रव्य व मळी दूषित पाणी थेट नदीत सोडल्याने पाणी दूषित होत आहे त्यामुळे जलचर व मासे मृत्यूमुखी पडले आहेत यासाठी वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा उचित कारवाई होत नाही कारवाई त्वरित करावी अन्यथा आंदोलन करणार असल्याचा इशारा जनता दल सेक्युलर यांच्या वतीने देण्यात आला
प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूर या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं
शिरोळ जयसिंगपूर कुरुंदवाड नगरपालिकेबरोबर इचलकरंजी महानगरपालिकेचे सांडपाणी थेट नदीत सोडले जाते तसेच जयसिंगपूर येथील औद्योगिक वसाहत लक्ष्मी प्रोसेस येथील प्रोसेस हे पाणी थेट नदीत सोडले जाते त्यांनी प्रक्रिया केल्याची सांगितले जाते परंतु खोटे कागदपत्राद्वारे फसवणूक केली जात आहे नरसिंह वाडी खिद्रापूर हे तालुक्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहेत परंतु पाणी दूषित असून सुद्धा भाविक या पाण्याचा जल म्हणून तीर्थ घेतले जात आहेत त्यामुळे येणाऱ्या भाविक आजारी पडावे लागते यास आपला विभाग पूर्णपणे दोषी असून शिरोळ तालुक्याबरोबर जिल्ह्यातील शहरे व खेडेगावातील सांडपाणी नद्या नाल्याच्या मधून सोडले जाते यावरती प्रक्रिया करून ग्रामपंचायत नगरपालिकांच्या जागेत अतिक्रमण होऊ नये म्हणून झाडे लावून त्या ठिकाणी पाणी प्रक्रिया करून त्या पाण्याचा उपयोग होणार आहे तसेच ज्या ठिकाणी प्रदूषित पाण्याचा वापर औद्योगिक वसाहत साखर कारखाने प्रोसेस साठी पाणी या दूषित होत आहे त्या उद्योजकांचे लाईट बिल कनेक्शन कट करावे जेणेकरून ज्यांनी पाण्याचे सांडपाण्यावरील प्रक्रिया होईल व नवीन प्रकल्पांना परवानगी देताना पाण्याचे प्रक्रिया जळत असल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक करावे याबाबत बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष रणजीत सिंह पाटील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिरोळ तालुका अध्यक्ष संजय अणूसे राजश्री शाहू विकास आघाडीचे विषय विश्वास बालिकाटे प्रवीण मानगावे अण्णा सोम यांच्यासह प्रदूषण अधिकारी
जयंत हजारे प्रमोद कदम अंकुश पाटील मान्यवर उपस्थित होते

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes