+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustमहालक्ष्मीनगर, मंगेशकर नगर, मंडलिक वसाहतीत काँग्रेसचा प्रचार adjustउपकाराची परतफेड अपकाराने करणार्‍या कृतघ्न खासदारांना त्यांची जागा दाखवा : आ. सतेज पाटील adjustकोल्हापुरात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अतिविराट सभा दोन लाखावर लोक जमतील adjustअरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन adjustगोकुळ मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustप्राण जाये पर वचन न जाये ; के. पी. पाटील यांचे अभिवचन adjustरुपा वायदंडेंची माघार, शाहू छत्रपतींना पाठिंबा adjustशाहू महाराजांचा आशिर्वाद चालतो, उमेदवारी का नको adjustन्यू पॅलेसनंतर राधानगरी हे तर माझं दुसरं घर...! adjustराजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीय कार्यकर्ते शाहूंच्या विजयासाठी एकवटलेत : अभिजीत तायशेटे
schedule21 Dec 22 person by visibility 82 categoryराजकीय
गनबावडा तालुक्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आघाडीची सरशी झाली आहे. तालुक्यातील 21 पैकी 19 ग्रामपंचायतमध्ये आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने सत्ता मिळवली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने गगनबावडा तालुक्यात आमदार पाटील यांची ताकद पुन्हा एकदा स्पष्ट झाली. यामध्ये असळज, अणदूर, खोकुलेऺ, शेणवडे, मांडुलीऺ , मार्गेवाडी, साळवण, निवडे, कोदे, मणदूर, धुंदवडे, खेरीवडे, शेळोशी, तळवे बुद्रुक, जगीऺ ग्रामपंचायतमध्ये आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली आघाडीने सत्ता मिळवली. तिसंगी येथे पाटील व नरके गटाची सत्ता आली.