+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustडी वाय पाटील फार्मसी मध्ये* *‘जी पॅट’ परीक्षेबाबत मार्गदर्शन* adjustछत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे 21 ते 30 मे दरम्यान आयोजन* adjust*डी. वाय पाटील अभियांत्रिकीच्या* *विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ला भेट* adjustश्री सिद्धिविनायकच्या प्रसादाला गोकुळच्या साजूक तुपाची चव. adjust*डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या पॉडकास्टचा* *डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते प्रारंभ adjustजनतेकडून सहलीची रजा मंजूर करून घेणारा आगळावेगळा मंत्री हसन मुश्रीफ adjustशाहूप्रेमींच्या साक्षीने अभिवादन adjustछत्रपती राजाराम महाराजांचा पुतळा काढला हा अपमान नाही काय? : राजेश क्षीरसागर adjustशाहू महाराजांना विजयी करून कोल्हापूरचे समतावादी विचार सिद्ध करा adjustशेतकऱ्यांचे प्रश्न दिल्लीत मांडण्यासाठी शाहू महाराजच खासदार आवश्यक : आ. पी. एन. पाटील
schedule29 Apr 24 person by visibility 115 category

कोल्हापूर ;
राजर्षी शाहू महाराज यांचे थेट वारसदार आणि पणतू राजे राजवर्धन कदमबांडे मी आज त्यांच्या पूर्वजांच्या त्यांच्या पूर्वजांच्या भेट देऊन अभिवादन करून पुष्पांजली अर्पण केले. युतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी ते कोल्हापूर मध्ये आले होते. आज सकाळी राजे कदम बांडे यांनी करवीर संस्थांच्या संस्थापिका महाराणी ताराराणी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुष्पांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यापुढे नतमस्तक झाले आणि आपल्या कोल्हापूर संस्थानातील वारसाला उसाळा दिला. यावेळी त्यांच्यासोबत
सत्यजित उर्फ नाना कदम, अरुणराव उर्फ बापूसाहेब निंबाळकर, रणजीतसिंह फत्तेसिंह चव्हाण हिम्मत बहाद्दूर, नंदकुमार घोरपडे (खडकेवाडा), तेजसिंह ज्ञानेश्वर जाधव (कोल्हापूर) संग्राम पाटील (एचडी), निरंजन शिंदे (कोल्हापूर), किरण नाना शिंदे (धुळे), नंदकुमार सूर्यवंशी (पनोरीकर), आदी त्यांच्या समवेत होते.