दीपाली ताई सय्यद भोसले ट्रस्टच्यावतीने मास्क चे वाटप
schedule08 May 21 person by visibility 1009 categoryराजकीय
कोल्हापूर - येथील प्रसिद्ध अभिनेत्री शिवसेना नेत्या दीपाली भोसले सय्यद यांच्या वाढदिवसानिमित्त दीपाली ताई सय्यद भोसले ट्रस्ट यांच्यावतीने इस्पुरली तालुका करवीर येथील पोलीस ठाण्यात सॅनिटायझर मास्क चे वाटप करण्यात आले अभिनेती सय्यद भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो गतवर्षीही कोल्हापुरातील सर्व पोलीस ठाण्यात सॅनिटायझर मास्क चे वाटप करण्यात आले होते. ट्रस्टचे कोल्हापुरातील अध्यक्ष राष्ट्रीय खेळाडू योगेश पाटील कुर्डूकर यांच्या मार्गदर्शनाखाली विजय कोळी, स्वप्नील पाटील, किरण साठे, विकी पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पोलिसांना वाटप करण्यात आले