डॉ. भाग्यश्री मल्लिकार्जुन पाटील यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार
schedule02 Apr 25 person by visibility 141 categoryशैक्षणिक

कोल्हापूर
येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर भाग्यश्री मल्लिकार्जुन पाटील यांना यावर्षीचा आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर करण्यात आला. महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदर्श शिक्षिका सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. रविवारी (दि.6) सायंकाळी साडेचार वाजता राजश्री शाहू स्मारक भवन येथे कार्यक्रम होणार आहे.
डॉ. पाटील यांचे शिक्षण एम. ए.,एम.फील, सेट, पी.एच. डी इतके झाले आहे. त्या इंडियन सोशलॉजिकल सोसायटीचे आजीवन सदस्य,मराठी समाजशास्त्र परिषदेचे आजीवन सदस्य,समाजशास्त्र अभ्यास मंडळ सदस्य, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, मराठी समाजशास्त्र परिषदेच्या ३० व्या अधिवेशनात परिषदेचे कार्यकारी सदस्य,यशवंतराव चव्हाण केएमसी कॉलेज कोल्हापूरमध्ये अंतर्गत तक्रार समिती आणि महिला सक्षमीकरण कक्षाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत म्हणून कार्यरत आहेत.
शैक्षणिक कार्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवलेले आहेत सामाजिक कार्यात सुद्धा त्यांचा सहभाग आहे त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.