सागर कांबळे यांना आदर्श मूकनायक पुरस्कार
schedule01 Apr 25 person by visibility 72 categoryराजकीय

कोल्हापूर;
कृती फाउंडेशन कोल्हापूर यांच्यावतीने इस्पुली तालुका करवीर येथील सागर कांबळे यांना या वर्षीचा आदर्श मूकनायक पुरस्कार जाहीर करण्यात आला. रविवारी (दि.6 एप्रिल) शाहू स्मारक भवन कोल्हापूर, येथे साडेचार वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.
कांबळे 2006 पासून समाजासाठी कार्यरत आहेत. संजय गांधी निराधार पेन्शन' व श्रावण बाळ पेन्शन' रमाई घरकुल योजना आणि इतर योजनेचा माध्यमातून अनेकांना विविध लाभ देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर, आरोग्या शिबिर, टूव्हीलर व फोरव्हीलर लायसन, अधार अपेडेट, असे उपक्रम राबविले आहेत.
ते पाच वर्षापासून संघर्ष बांधकाम संघटनेचे कोल्हापूर जिल्हा सचिव आहेत. शाळा व्यवस्थापन समितीचे ते सदस्य, इस्पुर्ली पोलीस स्टेशनचे शांतता कमिटीचे सदस्य देखील आहेत व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे ते 2009 साली करवीर तालुका संघटक या पदी नियुक्ती झाली व इस्पुर्ली गावामध्ये ई-श्रम कार्डचे कैम्प घेतले. त्यामध्ये त्यांनी 1300 लोकाची कार्ड दिले. युवक, युवतींसाठी कैशल्य आधारित वेल्डिंग कोर्स व त्यानी शासकीय, वैद्यकीय, आंबेडकर इत्यादी चळवळींमध्ये सहभाग आहे. सध्या ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( गवई )कोल्हापुर जिल्हा उपअध्यक्ष पदी कार्यरत आहेत.