जिल्हा परिषदेसाठी दीड हजार पेक्षा अर्ज
schedule20 Jan 26 person by visibility 11 categoryराजकीय
*कोल्हापूर दि. 19 (जिमाका) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 12 पंचायत समितीमार्फत दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी 818 उमेदवारांना 1 हजार 570 नामनिर्देशनपत्रे वितरण करण्यात आली आहेत. आज अखेर एकूण 1 हजार 911 उमेदवारांना 3 हजार 851 इतकी नामनिर्देशनपत्रे वितरीत करण्यात आली आहेत. आज दि. 19 जानेवारी रोजी निवडणूक विभागातून 42 व निर्वाचक गणातून 42 नामनिर्देशपत्र दाखल झाली. तर आज अखेर एकूण निवडणूक विभागातून 43 व निर्वाचक गणातून 43 नामनिर्देशपत्र दाखल झाली आहेत* .